शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातून दिवसाढवळ्या दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेले

By रवींद्र देशमुख | Updated: October 21, 2023 17:32 IST

पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

सोलापूर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

यातील फिर्यादीची मुलगी शहरातील एका मध्यवर्ती शाळेमध्ये शिकत आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी वडिलांनी तिला शाळेमध्ये सोडले होते. त्यानंतर दुपारी फिर्यादीच्या पत्नीच्या मोबाईलवर शाळेतून फोन आला. त्यांनी ‘तुमची मुलगी घरी आली आहे का?’ अशी विचारणा केली.

फिर्यादीच्या पत्नीने शाळेत जाऊन चौकशी केली असता त्यांची मुलगी शाळेत दिसून आली नाही. तिचे दप्तर तपासले असता वहीवर तिने तिचे नाव लिहिलेले दिसून आले. येथून बाहेर पडून त्यांनी मुलीचा शोध घेतला व शाळा सुटेपर्यंत मुलीच्या येण्याची वाट पाहिली. मात्र ती आली नाही यामुळे त्यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तेथे गेल्यानंतर पीडितेच्या शाळेतील आणखी एक मुलगी अशाच पद्धतीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. तिचे पालकही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. याप्रकरणी गुन्हा नोंदला असून तपास फौजदार जेवूघाले करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर