शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी ५९५ कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:14 PM

मागील वर्षीच्या तुलनेत साडेतीनशे कोटींची वाढ, सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल वाढली

ठळक मुद्देकांदा लिलावातून ५९५ कोटी २२ लाख ४२ हजार ७०० रुपयांची उलाढाल मागील वर्षभरात अधिक कांदा विक्री होऊनही उलाढाल मात्र ३५५ कोटी रुपयाने कमी

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा लिलावातून ५९५ कोटी २२ लाख ४२ हजार ७०० रुपयांची उलाढाल झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही उलाढाल साडेतीनशे कोटीने अधिक आहे.

राज्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणा व अन्य बाजार समितीप्रमाणेच सोलापूर बाजार समितीमध्येही कांद्याची उलाढाल होते. दरवर्षी होणाºया या उलाढालीची आकडेवारी मोठी आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव(ब) व उमराणा बाजार समितीत कांद्याची उलाढाल सोलापूर बाजार समितीपेक्षा अधिक आहे. तरीही एकट्या सोलापूर बाजार समितीची उलाढाल एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत ५९५ कोटी २२ लाख ४२ हजार ७०० रुपये इतकी झाली आहे. मागील वर्षभरात अधिक कांदा विक्री होऊनही उलाढाल मात्र ३५५ कोटी रुपयाने कमी होती.

सरासरी दर २१०० रुपये राहिला

  • २०१५-१६ यावर्षी क्विंटलला किमान ५० रुपये व कमान ७ हजार ४०० रुपये तर सर्वसाधारण १००० हजार रुपये व मागील वर्षी(१६-१७) किमान १०० रुपये व कमान  २१०० रुपये तर सर्वसाधारण ५०० रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळाला होता. यावर्षी किमान ५० रुपये व कमान ५ हजार २५० रुपये तर सर्वसाधारण दर २१०० रुपये मिळाला आहे. 
  • - २०१५-१६ यावर्षी सोलापूर बाजार समितीमध्ये ४५ लाख ९६ हजार ७६५ क्विंटल कांद्याची विक्री झाली होती त्यातून ५३४ कोटी ४० लाख ५३ हजार रुपयांची उलाढाल झाली होती.
  • - २०१६-१७ यावर्षी ४७ लाख २६ हजार ७६५ क्विंटल कांद्याची विक्री व त्यातून २४० कोटी १४ लाख ९४ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली होती.
  • च्यावर्षी एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ११ महिन्यात ४३ लाख ८४ हजार ९३९ क्विंटलची विक्री व त्यातून ५९५ कोटी २२ लाख ४२ हजार ७०० रुपयांची उलाढाल झाली आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarket Yardमार्केट यार्ड