शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी

By आप्पासाहेब पाटील | Updated: June 5, 2025 09:06 IST

Solapur Pune Highway Accident: गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा मोठा अपघात झाला

Solapur Pune Bus Accident: पुणेमहामार्गांवर आढेगाव शिवारात खाजगी गाडीच्या बसचालकाला झोप लागल्याने बस खड्यात पलटी होऊन अपघाताची घटना घडली. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा मोठा अपघात झाला. या अपघातात पुणे व मराठवाड्यातील ३० प्रवाशी जखमी झाले असून २० गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, शिरपूर लातूर येथून खासगी बस एमएच ४८ के १९१८ ही बुधवारी रात्री उशिरा पुण्याकडे निघाली होती. सोलापूर पुणे महामार्गावरील आढेगाव शिवारात धावती बस अचानक पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. याचवेळी या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या चालकांनी व परिसरातील लोकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठी धावपळ केली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरBus DriverबसचालकAccidentअपघातPuneपुणेhighwayमहामार्ग