शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या सोलापूर विभागाचे DRM शैलेश गुप्ता यांची बदली; नीरज डोहरे नवे DRM

By appasaheb.patil | Updated: October 13, 2022 17:58 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून नीरज डोहरे हे रूजू झाले आहेत. 

दरम्यान, नीरज डोहरे यांनी  ११ ऑक्टोबर २०२२ रोजी मंडल रेल प्रबंधक सोलापूर म्हणून पदभार स्वीकारला.  यांचे शिक्षण वर्ष १९९१ मध्ये H.B.T.I कानपूर मधून यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये बीटेक (B.Tech.)  झाले असून दिनांक ३० नवेंबर १९९२  रोजी  इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिस (IRSS) सेवेत रेल्वेत रुजू झाले. 

सोलापुरला येण्‍यापुर्वी त्‍यांनी मुख्यालय, मध्य रेल्वे, मुंबई येथे जून 2019 ते 10 ऑक्टोम्बर 2022 पर्यंत मुख्य साहित्य व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, नवी मुंबई मध्ये ही काम केले आहे.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), नवी दिल्ली येथून 2017-2018 मध्ये लोक प्रशासनात पदव्युत्तर पदविका केली आहे.  जानेवारी 2015 ते जून 2017 या कालावधीत रेल्वे बोर्ड, रेल भवन, नवी दिल्ली येथे संचालक, रेल्वे स्टोअर्स इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये ही काम केले.  पश्चिम रेल्वे मध्ये 2003 ते 2014 या कालावधीत विविध पदांवर उप मुख्य साहित्य व्यवस्थापक काम केले. पूर्वोत्तर  रेल्वे, गोरखपूर येथे सप्टेंबर 1997 ते सप्टेंबर 2001 पर्यंत 4 वर्षे दक्षता अधिकारी म्हणून काम केले.  1994 ते 1996 पर्यंत बंगळुरू जवळील कृष्णराजपुरम डिझेल शेडमध्ये दक्षिण पश्चिम रेल्वे (पूर्वी दक्षिण रेल्वे) मध्ये स्टोअर्सचे सहायक नियंत्रक म्हणून काम केले.  यांना साहित्य खरेदी, भंगार विक्री आणि स्टोअर्स डेपो व्यवस्थापनाचा विस्तृत अनुभव आहे . 

त्यांनी दौंड - मनमाड विभागाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण वेळेत पूर्ण करणे  तसेच प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. तिकीट तपासणी कमाई आणि गूड्स लोडिंग इत्यादि ला प्राथमिकता दिले जाईल असे सांगितले. 

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे