शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर ग्रामीण पेालिस दलातील २९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अधीक्षकांचे आदेश

By appasaheb.patil | Updated: March 5, 2023 13:17 IST

तात्काळ रूजू होऊन अहवाल पाठविण्याच्या सुचना

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील २९ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. याबाबतचा आदेश पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी काढले. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड यांची अकलूजहून करमाळ्याला, अदिनाथ खरात : पंढरपूर तालुका ते सांगोला पोलिस ठाणे, शशिकांत शेळके : माळशिरसहून स्थानिक गुन्हे शाखा, आशितोष चव्हाण : माेहोळहून सांगोला, प्रकाश भुजबळ : करमाळाहून मंगळवेढा, प्रशांत हुले : सांगोल्याहून टेंभुर्णी, शंकरराव ओलेकर : पंढरपूर तालुकाहून मोहोळ, अमोल बामणे : मंगळवेढ्याहून वैराग, नागेश यमगर : सांगोल्याहून मोहोळ, सत्यजीत आवटे : मंगळवेढ्याहून वैराग, राजकुमार डुणगे : मोहोळहून पंढरपूर तालुका, बाळासाहेब माने : सांगोल्याहून पंढरपूर तालुका, नेताजी बंडगर : सोलापूर तालुका येथून करमाळा, सचिन जगताप : करमाळ्याहून सांगोला, पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे : माढ्याहून कुर्डूवाडी, महेश मुंढे : करकंबहून पंढरपूर शहर, आकाश भिंगारदेव : पंढरपूर शहरहून करकंब, हनुमंत वाघमारे : कुर्डूवाडीहून टेंभुर्णी, प्रविण साने : करमाळाहून बार्शी शहर, सारीका शिंदे : अकलूजहून पंढरपूर शहर, मनिषा महाडिक : पंढरपूर शहरहून अकलूज, महिबुब शेख : वाचक, करमाळाहून माेहोळ, पोपट काशीद : टेंभुर्णीहून सांगोला, संदेश नाळे : सांगोल्याहून कुर्डूवाडी, धनाजी खापरे : मोहोळहून स्थानिक गुन्हे शाखा, गजानन कर्णेवाढ : बार्शी शहरहून करमाळा, अजित मोरे : करकंबहून अक्कलकोट उत्तर, सुखदेव गोदे : पंढरपूर ग्रामीणहून कामती तर दिलीप सलबत्ते यांची मंद्रुपहुन वाचक शाखा, सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे. 

येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची वाट पाहू नये..संबंधित प्रभारी अधिकारी यांनी या बदली आदेशाची प्रत संबंधित पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, बदली झालेल्या पेालीस अधिकारी यांना कार्यमुक्त करताना पर्यायी, बदलीवर येणाऱ्या पोलीस अधिकारी यांची वाट पाहू नये, बदली झालेल्या संबंधित पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या बदलीठिकाणी तात्काळ हजर होवून पुर्तता अहवाल ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिस