शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरे यांचे भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्यूत्तर 
2
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
3
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
5
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
6
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
7
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
8
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
9
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
10
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
11
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
12
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
13
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
14
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
15
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
16
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
17
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
18
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
19
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
20
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना ४ डिसेंबरला होईल प्रसिद्ध

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 21, 2023 17:43 IST

प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संबंधित तहसीलदारांनी गुगलच्या सहाय्याने गावांचे नकाशे अंतिम केले आहेत.

सोलापूर : जानेवारी ते डिसेंबर २०२४ पूर्वी जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम प्रस्तावित असून सध्या या गावात प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. ४ डिसेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर, ग्रामस्थांना हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संबंधित तहसीलदारांनी गुगलच्या सहाय्याने गावांचे नकाशे अंतिम केले आहेत. १६ ऑक्टोबर रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे प्रभाग पाडून सीमा निश्चित केल्या आहेत. सीमा निश्चित केलेल्या प्रभागांचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर करण्यात आला. सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला असून आयोगाच्या सूचनेनुसार त्यात दुरुस्ती होतील. 

या ग्रामपंचायतींची मुदत संपणारबार्शी : सुर्डी, लाडोळे, रूई, ताडसोंदणे, दहिटणे.

दक्षिण सोलापूर : कुडल, आलेगाव.अक्कलकोट : सातनदुधनी, संगोगी ब., समर्थनगर, कलप्पावाडी, गांधीनगर साेळसे लमाण तांडा.

माढा : वेणेगाव, उजनी टे.करमाळा : वरकुटे, भाळवणी, लव्हे.

पंढरपूर : बिटरगाव, जळोली, जाधववाडी, पांढरेवाडी, गाडी, लोणारवाडी.मोहोळ : कोन्हेरी, लमाणतांडा, वड्डेगाव, गोटेवाडी.

सांगोला : सोनलवाडी, बागलवाडी, गळवेवाडी, सोनंद.मंगळवेढा : कागष्ट, माळेवाडी, खवे, जित्ती, शिवणगी, येळगी, हुन्नर, खुडूस, हनुमानवाडी, जाधववाडी, झंजेवाडी, सुळेवाडी, डोंबाळवाडी, पिलीव, भांबुर्डी, डोंबाळवाडी कु., झिंजेवस्ती. 

टॅग्स :Solapurसोलापूर