शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

अंगावर पेट्रोल ओतून घेतले अन् सीईंओंच्या केबिनबाहेर उभारले; पुढे काय झालं वाचा

By appasaheb.patil | Published: September 19, 2022 3:19 PM

धक्कादायक; सोलापूर जिल्हा परिषदेमधील घटना

सोलापूर : वेळ दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमाराची...पांढरा शर्ट अन् काळी पॅन्ट परिधान केलेला एक व्यक्ती सोलापुरातील जिल्हा परिषदेत दाखल झाला...भराभरा चालत हातात पेट्रोलची बाटली अन् माचिस...मुख्य प्रवेशव्दारावर आल्यावर हातातील बाटलीचे टोपण उघडले अन् अंगावर घेत घेत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या केबिनपर्यंत पोहोचले. नंतर सुरक्षारक्षकांच्या मदतीने ते सीईंओंना भेटले अन् चर्चा केल्यानंतर मार्ग काढला अशी माहिती जिल्हा परिषदेच्या एका अधिकार्यानं लोकमत शी बोलताना सांगितली.

सचिन राजू चव्हाण (वाफळे, ता. मोहोळ) असे अंगावर पेट्रोल ओतून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील वाफळे येथील एका लोकप्रतिनिधींने ग्रामपंचायतीची बेकायदेशीर जागा हडप करून व्यापारी गाळे बांधले. या बेकायदेशीर कामकाजाबाबत आंदोलन करण्यात आले, तेव्हा गाळे सील करण्यात आले होते. मात्र संबंधित लोकप्रतिनिधी यांनी कोणतीही परवानगी न घेता सील तोडून व्यापारी गाळे खुले केले आहेत. त्या संबंधित लोकप्रतिनिधीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र सीईंओं यांनी चव्हाण यांची बाजू ऐकून घेऊन संबंधित तक्रारीची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे चव्हाण यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद