शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

लऊळमध्ये कर्जाला कंटाळून लाकूड व्यापाºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 3:32 PM

रेल्वे गेटजवळील चिंचेच्या झाडाला घेतली गळफास

ठळक मुद्दे- कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद - रेल्वे गेटजवळील एका चिंचेच्या झाडाला लटकून आत्महत्या केली- लऊळ येथील चतुर्भुज जानराव हे लाकडाचे व्यापारी होते

कुर्डुवाडी : माढा तालुक्यातील लऊळ येथील लाकडाचे व्यापारी चतुर्भुज सिताराम जानराव ( वय ५५ ) यांनी कर्जास कंटाळून शनिवारी पहाटे सहाच्या दरम्यान  रेल्वे गेटजवळील एका चिंचेच्या झाडाला लटकून आत्महत्या केली आहे. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,  लऊळ येथील चतुर्भुज जानराव हे लाकडाचे व्यापारी होते. त्यांच्याकडे खाजगी व बँकेचे काही कर्ज होते, त्याला कंटाळून त्यांनी शनिवारी पहाटे आत्महत्या केली आहे अशी ग्रामस्थांतुन चर्चा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली, एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून लऊळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याbusinessव्यवसायmadha-acमाढा