बलात्कार करणाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून त्याची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 22:43 IST2020-03-09T22:40:15+5:302020-03-09T22:43:44+5:30

सोलापुरात होळीचा सण उत्साहात साजरा

A statue of a rapist is erected and a Holi is made | बलात्कार करणाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून त्याची केली होळी

बलात्कार करणाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून त्याची केली होळी

ठळक मुद्देसोलापुरात होळीचा सण उत्साहात साजराशहरातील विविध भागात होळीचा सण साजरा

सोलापूर : बलात्कार करणाऱ्याचा पुतळा उभा करून त्याची होळी करण्यात आली.  हुतात्मा तरुण मंडळ शिवराज प्रतिष्ठान शिंदे चौक येथे बलात्कार करणाऱ्याचा पुतळा तयार करून बलात्कार करणाऱ्याची भर चौकात होळी केली पाहिजे असे लिहून त्या पुतळ्याची होळी करण्यात आली.

यावेळी आधारस्तंभ रामभैय्या जाधव, गणेश अकलूजकर, राहुल निकम,  ललित धावणे, योगेश जगदाळे, विजय गुंड,  इकबाल मोगल, सागर धावणे, सागर गायकवाड, सुमंत  जगदाळे, शुभम साळुंके,  अमित निकम, विक्रांत माळवतकर,  शंभू घळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: A statue of a rapist is erected and a Holi is made