शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Maharashtra Cabinet Expansion: ठाकरे मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूरच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:06 PM

कार्यकर्ते झाले नाराज; राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला एकही पद नाही

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराजजिल्ह्यातील कोणाला स्थान मिळणार याची सोलापूर जिल्ह्याला एक आठवड्यापासून उत्सुकता लागून राहिली होतीराज्यपालांना सादर झालेली यादी प्रसिद्ध झाल्यावर सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराचा समावेश नसल्याचे दिसून आले

सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात महाविकास आघाडीतील सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. 

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील कोणाला स्थान मिळणार याची सोलापूर जिल्ह्याला एक आठवड्यापासून उत्सुकता लागून राहिली होती. गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसच्या कोट्यातून शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे आणि शिवसेनेच्या कोट्यातून परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश होईल असे सांगितले जात होते. पण सोमवारी सकाळी राज्यपालांना सादर झालेली यादी प्रसिद्ध झाल्यावर सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराचा समावेश नसल्याचे दिसून आले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळणार अशीही चर्चा होती, पण याबाबतही अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्रात फक्त सोलापूरकरांनाच आनंदापासून मुकावे लागत आहे ही सध्याची स्थिती आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारPraniti Shindeप्रणिती शिंदे