शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारूड बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 09:38 IST

आषाढीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी जात असताना कुरकुंभ जवळ झाला अपघात

ठळक मुद्देआषाढीच्या बैठकीसाठी पुणे येथे विभागीय आणि बोलवली होती बैठकअपघातानंतर सीईओ भारूड यांनी पर्यायी गाडीने गाठले पुणे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉक्टर राजेंद्र भारूड  यांच्या गाडीला  ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातातून  डॉ. भारुड  बालबाल बचावले असून  हा अपघात सोलापूर - पुणे महामार्गावरील कुरकुंभ येथे झाला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड हे शासकीय कामासाठी सकाळी पुण्याकडे आपल्या टाटा सफारी कारमधून निघाले होते, कुरकुंभजवळ आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली, यात गाडीचे मोठे नुकसान झाले.  कारचालक भीमाशंकर कोळी, डॉ. राजेंद्र भारूड व सुरक्षा रक्षक कोळी यांना काहीही झाले नाही.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आषाढी यात्रेसाठी आज बैठक बोलावली होती, त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारुड निघाले होते. अपघातानंतर दुसऱ्या गाडीच्या व्यवस्थेनं ते पुण्याला रवाना झाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदAccidentअपघातPuneपुणे