Latest Solapur Zilla Parishad News in Marathi | Solapur Zilla Parishad Live Updates in Marathi | सोलापूर जिल्हा परिषद बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 11:30 PM

  बांगलादेशवर विजयासह ऑस्ट्रेलिया अव्वल

 • 10:55 PM

  अहमदनगर - नगर- मनमाड रोडवरील पद्मावती चौकात खून

 • 10:19 PM

  खामगाव - एकाच समाजाच्या दोन गटातील युवकांमध्ये हाणामारी, पाच जण जखमी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

 • 09:38 PM

  लंडन - 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला क्रिकेटला नामांकन

 • 09:27 PM

  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : संजीव पुनाळेकरला २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

 • 09:07 PM

  सिमला - हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथे झालेल्या बस अपघातातील मृतांचा आकडा 33 वर, 37 जण जखमी

 • 09:01 PM

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथे झालेल्या बस अपघातात झालेल्या 27 जणांच्या मृत्यूबाबत व्यक्त केले दु:ख

 • 08:56 PM

  पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : संजीव पुनाळेकरला २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

 • 08:01 PM

  औरंगाबाद - पानसरे हत्येप्रकरणातील आरोपी शरद कळसकरला घेऊन विशेष तपास पथकाने कळसकरच्या केसापुरी या गावात जाऊन शेतात केली पाहणी

 • 07:59 PM

  नांदेड : लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने कठोर कायदा करण्याची गरज, रामदेवबाबा यांची पत्रकार परिषदेत मागणी

 • 07:36 PM

  मुंबई - कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना करावा लागणार एकच अर्ज

 • 07:20 PM

  हिमाचल प्रदेश - बस दरीत कोसळून 20 जणांचा मृत्यू

 • 06:34 PM

  औरंगाबाद - एकोड पाचोडचा ग्रामसेवक सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटकेत

 • 05:58 PM

  नवी दिल्ली - चंद्राबाबू नायडू यांना धक्का, टीडीपीचे चार राज्यसभा खासदार करणार भाजपामध्ये प्रवेश

 • 05:20 PM

  भंडारा : निर्माणाधिन पाणीपुरवठा योजनेच्या प्लास्टिक पाईपला आग, भंडारा येथील दसरा मैदानावरील घटना, सुमारे एक कोटीचे नुकसान

All post in लाइव न्यूज़