Solapur: तरुणाला बेल्टने मारहाण; सात जणांवर गुन्हा

By दिपक दुपारगुडे | Updated: June 17, 2023 18:15 IST2023-06-17T18:14:46+5:302023-06-17T18:15:01+5:30

Solapur: तरुणास कमरेच्या बेल्टने व काठीने मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कृष्णा उर्फ ओंकार विजय राऊत (वय २६, रा. देशमुख पाटील वस्ती) यांनी फिर्यादी दिली आहे.

Solapur: Youth beaten with belt; Crime against seven persons | Solapur: तरुणाला बेल्टने मारहाण; सात जणांवर गुन्हा

Solapur: तरुणाला बेल्टने मारहाण; सात जणांवर गुन्हा

- दीपक दुपारगुडे 
सोलापूर : तरुणास कमरेच्या बेल्टने व काठीने मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कृष्णा उर्फ ओंकार विजय राऊत (वय २६, रा. देशमुख पाटील वस्ती) यांनी फिर्यादी दिली आहे.

राऊत हे २ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डीसीसी बँक जवळून घरी जात असता आरोपींनी त्यांना कमरेच्या बेल्टने व काठीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी राऊत यांच्या फिर्यादीवरून रणजीत भंडारे, सभा खांडेकर, सुजित कोकरे, अनिकेत सूळ व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दांडगे करीत आहेत

Web Title: Solapur: Youth beaten with belt; Crime against seven persons