शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या

By आप्पासाहेब पाटील | Updated: April 29, 2025 12:31 IST

Solapur Crime: खोलीत कुणीच नसताना शिकाऊ डॉक्टराने स्वतःला संपवले

सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एका शिकाऊ डॉक्टराने वसतीगृहात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. हात व गळा चिरून घेऊन या युवा डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

आदित्य नामबियर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या डॉक्टरांच्या वसतीगृहातच तो राहत होता. हात व गळा चिरून या डॉक्टराने आत्महत्या केली आहे. सन २०१९ च्या शासकीय मेडिकल कॉलेजचा हा विद्यार्थी असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता. डॉक्टराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच इतर डॉक्टरांची सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्दी केली आहे. या घटनेची माहिती मिळतात सोलापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, सदर बझार पोलिसांनी याची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे असे सांगण्यात आले.

दरम्यान, १८ एप्रिल रोजी  सोलापुरातीलच प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेल्या डॉ. शिरीष वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे मानेला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdoctorडॉक्टरDeathमृत्यूPoliceपोलिस