शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: साेलापूर ‘एमआयएम’मध्ये फूट, काँग्रेसविरुद्ध उमेदवार देण्यास विराेध

By राकेश कदम | Updated: April 10, 2024 12:02 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: एमआयएमने साेलापूर लाेकसभा मतदारसंघात उमेदवार देउ नये या मागणीसाठी पक्षाचे शहर सचिव काेमारूह सय्यद यांच्यासह चार जणांनी बुधवारी राजीनामा दिला. पक्षाची भूमिका ही लाेकशाहीविराेधी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विराेधात आहे, असा आराेप काेमारूह सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केला.

- राकेश कदमसाेलापूर - एमआयएमने साेलापूर लाेकसभा मतदारसंघात उमेदवार देउ नये या मागणीसाठी पक्षाचे शहर सचिव काेमारूह सय्यद यांच्यासह चार जणांनी बुधवारी राजीनामा दिला. पक्षाची भूमिका ही लाेकशाहीविराेधी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विराेधात आहे, असा आराेप काेमारूह सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केला.

सय्यद म्हणाले, देशाची लाेकशाही धाेक्यात आहे. अल्पसंख्याक समाजाच्या मनात भीती आहे. साेलापूर लाेकसभा मतदारसंघात भाजपविरुध्द वातावरण आहे. या काळात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी काॅंग्रेसविरुध्द उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ भाजपचा फायदा हाेणार आहे. मागच्या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर साेलापूरचे उमेदवार हाेते. त्यांना केवळ दीड लाख मते मिळाली. आता यापेक्षा कमी मते मिळण्याचा अंदाज आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचा हा निर्णय आम्हाला पटलेला नाही. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहाेत, असे सय्यद यांनी सांगितले. याेवळी  महिला शहराध्यक्षा रेश्मा मुल्ला, वाहतूक संघाचे रियाज सय्यद, ताैसीफ काझी यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४SolapurसोलापूरAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४