Solapur: ट्रॅक दुरुस्तीकरीता सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस रद्द

By रूपेश हेळवे | Updated: June 28, 2024 18:44 IST2024-06-28T18:44:23+5:302024-06-28T18:44:55+5:30

Solapur News: लोकमान्य टिळक टर्मिनस येथील पिट लाईन क्र ८ च्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. ही गाडी जुलै महिन्यात सोलापुरातून मंगळवारी धावणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Solapur: Solapur-Lokmanya Tilak Terminus Express canceled for track repair | Solapur: ट्रॅक दुरुस्तीकरीता सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस रद्द

Solapur: ट्रॅक दुरुस्तीकरीता सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस रद्द

- रूपेश हेळवे
सोलापूर - लोकमान्य टिळक टर्मिनस येथील पिट लाईन क्र ८ च्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम सुरु असल्याने मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. ही गाडी जुलै महिन्यात सोलापुरातून मंगळवारी धावणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

सोलापूर - लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी २, ९, १६, २३ आणि ३० जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे. शिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर ही कडे येणारी गाडी ही ३, १०, १७, २४ आणि ३१ जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तरी प्रवाश्यांची बाब लक्षात घेऊन आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Web Title: Solapur: Solapur-Lokmanya Tilak Terminus Express canceled for track repair