शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

Solapur: शिक्षक, मुख्याध्यापकांचा थांबणार पगार, आधार अपटेड न करणारे भोवणार, ७ जुलै अंतिम मुदत

By शीतलकुमार कांबळे | Updated: July 6, 2023 12:57 IST

Solapur: खासगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सात जुलै रोजी संपणार आहे. या मुदतीत आधार अपडेट न करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचे पगार थांबविण्याच आदेश देण्यात आले आहेत.

- शीतलकुमार कांबळेसोलापूर - खासगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सात जुलै रोजी संपणार आहे. या मुदतीत आधार अपडेट न करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचे पगार थांबविण्याच आदेश देण्यात आले आहे. तसेच मुख्याध्यापकांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे आधार अपडेट पूर्ण केले नसल्याने राज्यात सोलापूर जिल्हा तिसाव्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणानुसार संचमान्यता होणार आहे. तसेच सात जुलैपर्यंत बिंदू नामावली पूर्ण करुन मागासवर्गीय कशाकडे दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे आधार अपडेट तालुकानिहाय(टक्क्यांमध्ये)दक्षिण सोलापूर - ९५.४८, माळशिरस - ९३.८१, मंगळवेढा -९३.५३, अक्कलकोट - ९२.४१,  सांगोला - ९२.२२,बार्शी -९१.७१,  पंढरपूर - ९१.२९, माढा -९०.७५, मोहोळ -९०.१२,   उत्तर सोलापूर -८९.०९, सोलापूर शहर  -८८.८७, करमाळा -८८.३४. एकूण -९१.१८.

टॅग्स :Teacherशिक्षकSolapurसोलापूर