शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तांदळाची पोती चोरणाºया दोघांना पकडले 

By appasaheb.patil | Updated: February 7, 2019 14:36 IST

सोलापूर : सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रामवाडी गोदामाकडील रेल्वेच्या मालधक्क्यातून प्रत्येकी ५० किलो वजनाची १३ तांदळाची पोती चोरणाºया ...

ठळक मुद्देयाबाबत रेल्वे पोलिसांत दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ६५० किलो वजनाची व १५ हजार रूपये किमतीचे तांदूळ जप्त केले सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेचा मालधक्का आहे.

सोलापूर : सोलापूररेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रामवाडी गोदामाकडील रेल्वेच्या मालधक्क्यातून प्रत्येकी ५० किलो वजनाची १३ तांदळाची पोती चोरणाºया दोघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी सकाळी मोठ्या शिताफीने पकडले.

रवींद्र नंदकुमार गायकवाड (वय ३६, सेटलमेंट फ्री कॉलनी, नं़ २) व युवराज यल्लप्पा जाधव (वय ३८, रा़ सेटलमेंट फ्री कॉलनी, नं़ १) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेचा मालधक्का आहे.

 या मालधक्क्यावर नियमित सिमेंट व अन्नधान्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात येतात. या ठिकाणच्या गोदामात ठेवण्यात आलेल्या तांदळाची पोती चोरून नेताना रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या जवानांनी पकडले़ त्यांच्याकडून ६५० किलो वजनाची व १५ हजार रूपये किमतीचे तांदूळ जप्त केले आहे़ याबाबत रेल्वे पोलिसांत दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कामगिरी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयसिंग सातव, बी. आर. चौगुले, निरंजन जहागीरदार, रसूल सय्यद, देवेंद्र दहिफळे, शफिक शेख यांनी यशस्वी केली़

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेPoliceपोलिसThiefचोर