शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Solapur : अतिवृष्टीमुळ गुढी पाडव्याच तोरण दुरावलं 

By दिपक दुपारगुडे | Updated: March 21, 2023 17:01 IST

Solapur: गुढी पाडव्याच्या दिवशी झेंडूच्या हाराचे तोरण घराला लावून हा आनंद द्विगुणीत केला जातो. याकरिता झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते. घराला तोरण बांधण्यासाठी पाडव्याला झेंडूंच्‍या फुलांची मागणी अधिक असते.

- दीपक दुपारगुडे सोलापूर : गुढी पाडव्याच्या दिवशी झेंडूच्या हाराचे तोरण घराला लावून हा आनंद द्विगुणीत केला जातो. याकरिता झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते. घराला तोरण बांधण्यासाठी पाडव्याला झेंडूंच्‍या फुलांची मागणी अधिक असते. शहरात गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला जिकडे तिकडे पिवळधम्‍म फुलांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत.

मात्र दोन- तीन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळ फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं त्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरात लागणार तोरण दुरावलं आहे. अतिवृष्टीमुळं भिजलेल्या फुलांना पुणे- मुंबई च्या बाजारात फुलांना मागणी नाही. मात्र स्थानिक बाजारात चांगल्या फुलांची मागणी वाढल्‍याने झेंडूंच्‍या फुलांचे दर वाढले असून ६० ते ८० रूपये प्रतिकिलो दराने फुलांची विक्री होत आहे. सध्या जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, पंढरपूर, तांदुळवाडी, बोरांनी, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ या ठिकाणाहून फुलांची आवक सुरु आहे. तर ज्या भागात आवक कमी तिथे दर अधिक तर जिथे आवक जास्त तिथे मात्र कवडीमोल दराने फुलांची विक्री होत आहे.  अतिवृष्टीचा परिणाम झेंडूवरअतिवृष्टीमुळे पिकांचेच नाही तर फळबागा आणि झेंडूच्या झाडांचेही नुकसान झाल. एकरी ५० हजार रुपये खर्ची करुनही पदरी निराशच पडली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. यंदा मात्र, उत्पादनावर केलेला खर्चही पदरी पडला नसल्याचे विक्रत्याने सांगितले.  असे आहेत दर झेंडू ६० -८०गुलाब १२०-१५०चिनी गुलाब १८०-२००शेवंती १५०-२००मोगरा २५०-३००निशिगंध १२०-१५० 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाSolapurसोलापूर