शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सोलापूर महापालिका सुरू करणार दोन पेट्रोलपंप; आयुक्तांनी केली जागेची पाहणी

By appasaheb.patil | Updated: March 17, 2023 19:24 IST

सोलापूर महापालिका दोन पेट्रोलपंप सुरू करणार आहे.

सोलापूर : सोलापूर महानगपालिकेच्या वतीने शहरात दोन ठिकाणी महापालिकेच्या जागेवर पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असून त्या संदर्भात आज महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सात रस्ता येथील महापालिका परिवहन उपक्रम बस डेपो येथे आणि हैदराबाद नाका येथील जागेची पाहाणी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त विक्रमसिहं पाटील, सहायक नगर रचना संचालक संभाजी कांबळे,सिद्राम तुपदोळकर, सहायक अभियंता किशोर सातपुते,परिवाहन व्यवस्थापक पडगानूर आदी मन्यावर उपस्थित होते. या संदर्भात आवश्यक ती माहिती घेण्यात आले असून एक मॉडेल पेट्रोल पंप म्हणून महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे.त्याच बरोबर मा. आयुक्त यांनी परिवाहन बस डेपो विभागाची सुद्धा पाहणी केली असून परिवाहन विभागातील अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

 

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका