शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार

By राकेश कदम | Updated: May 8, 2024 19:54 IST

प्रशासनाचा दावा : आचारसंहितेमुळे थांबली प्रक्रिया

साेलापूर : साेलापूर महापालिकेच्या नाेकर भरतीचा निकाल दाेन महिन्यांपूर्वीच जाहीर झाला. यातील केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर या पदांवरील तिघांना नियुक्तीपत्रे दिली हाेती. उर्वरित पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना जूनमध्ये नियुक्तीपत्रे मिळतील, असे उपायुक्त आशिष लाेकरे यांनी बुधवारी सांगितले.

महापालिकेने विविध ३१ संवर्गातील ३०२ पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेतली हाेती. गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. लाेकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आलेली नाहीत. या पदांसाठी पात्र ठरलेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. उपायुक्त लाेकरे म्हणाले, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाही. सर्व प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण हाेईल. उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील.या दाेन पदांसाठी घेणार पाेलिसांची मदतफायरमन, सुरक्षा रक्षक या पदांसाठी शारिरीक क्षमता चाचणी हाेणार आहे. यासाठी पाेलिस आयुक्त, पाेलीस अधीक्षक कार्यालय आणि पाेलिस प्रशिक्षण केंद्र या तिघांकडून सहकार्य मागितले आहे. या तिन्हींपैकी जे कार्यालय सहकार्य करण्यास तयार हाेईल त्यांच्यामार्फत शारिरीक चाचणी परीक्षा पूर्ण हाेईल. जून महिन्यातच पदांवरील पत्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील.

टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिका