शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिका दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करणार; आयुक्तांचा निर्णय

By appasaheb.patil | Updated: March 13, 2023 19:16 IST

शहरात महापालिकेच्या अनेक जागा वापराविना पडून आहेत. त्यापैकी सात रस्ता परिसरातील बस डेपो व हैद्राबाद रोडवरील जकात नाक्याच्या जागेवर दोन पेट्रोलपंप सुरू करण्यात येणार आहे.

सोलापूर : शहरातील महापालिकेच्या जागेवर दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करणार आहे, त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, शहरात महापालिकेच्या अनेक जागा वापराविना पडून आहेत. त्यापैकी सात रस्ता परिसरातील बस डेपो व हैद्राबाद रोडवरील जकात नाक्याच्या जागेवर दोन पेट्रोलपंप सुरू करण्यात येणार आहे. हा पेट्रोलपंप एखाद्या कंपनीला चालविण्यास द्यायचा की महापालिकेकडून चालविण्यास घ्यावयाचा या संदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. शहरात सध्या सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पेट्रोलपंप आहेत. त्याच दृष्टीने हे पेट्रोलपंप असणार आहेत. या पेट्रोलपंपामुळे महापालिकेच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल असेही आयुक्तांनी सांगितले. 

शहरात सध्या महापालिकेच्या अनेक जागा पडून आहेत. त्या जागा वापरात आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. काही जागांवर बीओटी प्रकल्पातंर्गत विविध मॉडेल्स उभा करण्याचा निर्णयही महापालिका घेत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. पूर्वी पेट्रोलपंप सुरू करण्याबाबतचा निर्णय झाला होता, मात्र त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapurसोलापूरPetrol Pumpपेट्रोल पंप