शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही माघार घेतो, तुम्ही निवडणुका जिंका पण कुणाचा जीव घेऊ नका; अमित ठाकरेंचं भाजपला भावनिक आवाहन

By आप्पासाहेब पाटील | Updated: January 4, 2026 17:59 IST

Solapur Municipal Corporation Election: निवडणुका जिंकण्यासाठी भाजप  कोणत्याही थराला जाऊ लागली आहे, तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत का? मग आम्ही सर्वजण माघार घेतो? तुम्ही निवडणूका जिंका ? राज्याची वाट लावा? पण निष्पाप कोणाचेही बळी घेऊ नका असे भावनिक आवाहन मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात केले.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून मनसेच्या एका कार्यकर्त्याचा खून करण्यात आला. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप  कोणत्याही थराला जाऊ लागली आहे, तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत का? मग आम्ही सर्वजण माघार घेतो? तुम्ही निवडणूका जिंका ? राज्याची वाट लावा? पण निष्पाप कोणाचेही बळी घेऊ नका असे भावनिक आवाहन मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात केले.

दरम्यान, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून परवा झालेल्या खुनी हल्ल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे याचा खून झाला. या घटनेनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, रविवारी मनसेचे नेते अमित ठाकरे हे सोलापुरात दाखल झाले होते. त्यांनी खुनी हल्ला झालेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात आहे. राजकारणामुळे होत असलेली परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः समक्ष येऊन पाहावी. माझ्या कार्यकर्त्याचा खून झाला आहे, आता मी गप्प बसणार नाही, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Withdraw, win elections, but don't kill: Amit Thackeray's appeal to BJP.

Web Summary : MNS leader Amit Thackeray emotionally appealed to BJP in Solapur after a MNS worker was murdered over Solapur election candidacy withdrawals. He condemned the violence and urged the Chief Minister to address the escalating political tensions, stating he will meet with Devendra Fadnavis.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६Amit Shahअमित शाहMNSमनसेBJPभाजपा