शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

सोलापूर मनपा आयुक्तांचा दणका; पेंटर, आकुलवार यांची झोन कार्यालयात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:26 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी रात्री आणखी एक दणका दिला आहे. भूमी व मालमत्ता विभागाच्या अधीक्षका सारीका आकुलवार व बांधकाम विभागाचे प्रमुख रामचंद्र पेंटर यांची झोन कार्यालयात बदली केली आहे. याशिवाय अन्य अधिकारयांच्याही बदल्या आयुक्तांनी केल्या आहेत. 

सोलापूर महानगरपालिकेेच्या आयुक्तांनी दोन महिन्यांपुर्वी आवेक्षकांच्या बदल्या केल्या होत्या, मात्र पेंटर व आकुलवार या दोन अधिकार्यांना बदलले नव्हते. त्यामुळे नगरसेवकांकडे नाराजी व्यक्त होत होती. झोन कार्यालयात लॅप राईटर, चावीवाले, सफाई कामगारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रभागातील कामे होत नसल्याची नगरसेवकांची ओरड होती. सत्ताधारी नगरसेवकांनी झोन क्रमांक ३ मध्ये ठिय्या मारला होता,  याची दखल घेत आयुक्तांनी या दोघांसह इतर अधिकार्यांची बदल्या केल्या आहेत. सहाय्यक अभियंता आर. टी. पेंटर यांची विभागीय कार्यालय ८ येथे विभागीय अधिकारी व सारीका आकुलवार यांची विभागीय कार्यालय क्रमांक ७  येथील विभागीय अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.  याशिवाय आवेक्षक नितीन चौधरी यांची विभागीय कार्यलय १, कालीदास जाधव यांची विभागीय कार्यालय क्रमांक ८, श्रीनिवास जगताप यांची विभागीय कार्यालय ४ व चेतन परचंडे यांची विभागीय कार्यलय ४ येथे बदली केली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTransferबदली