शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा लांबणीवर; महापालिका आयुक्त निर्णय घेईनात!

By appasaheb.patil | Updated: March 13, 2023 20:20 IST

...त्यामुळे सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा पुन्हा लांबणीवर पडत असल्याची टीका सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोमवारी पत्रकारांसमोर व्यक्त केली. 

सोलापूर : चिमणी पाडकामाबाबतचा निर्णय घेण्याबाबत महापालिका आयुक्त शितल तेली-उगले या सातत्याने टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा पुन्हा लांबणीवर पडत असल्याची टीका सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोमवारी पत्रकारांसमोर व्यक्त केली. 

सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने श्री. सिध्देश्वर सह. साखर कारखान्याच्या अनाधिकृत बेकायदेशीर को जनरेशन प्रकल्पावर ४७८ अंतर्गत कारवाई करण्यासंबंधी सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणी घेतल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने तीन महिने उलटून गेले तरी आजतागायत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे सोलापूर विकास मंचने सांगितले.

सोलापूरकरांच्या जनभावनांचा आदर करून चिमणीबाबत तात्काळ निर्णय घेऊन योग्य ती दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यास मदत करावी असेही सोलापूर विकास मंचने म्हटले आहे. याबाबत सोमवारी त्यांनी आयुक्त शितल तेली-उगले यांना निवेदन दिले आहे. यावेळी केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, गणेश पेंनगोंडा, अनंत कुलकर्णी, सुहास भोसले, ॲड. प्रमोद शहा, भारती मन्सावाले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका