शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: नशेत ‘त्या’ वृद्धानं गळफास घेऊन केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

By विलास जळकोटकर | Updated: June 27, 2024 19:51 IST

Solapur News: दारुच्या नशेमध्ये एका ७० वर्षीय वृद्धानं राहत्या घरी दारुच्या नशेमध्ये कात्याच्या दोरीने लाकडी वाशाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कुमार नगरात ही घटना उघडकीस आली. चंद्रकांत मल्लिकार्जुन कांबळे (वय- ७०, रा. कुमार नगर, मजरेवाडी, सोलापूर) असे या वृद्धाचे नाव आहे.

- विलास जळकोटकर  सोलापूर - दारुच्या नशेमध्ये एका ७० वर्षीय वृद्धानं राहत्या घरी दारुच्या नशेमध्ये कात्याच्या दोरीने लाकडी वाशाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कुमार नगरात ही घटना उघडकीस आली. चंद्रकांत मल्लिकार्जुन कांबळे (वय- ७०, रा. कुमार नगर, मजरेवाडी, सोलापूर) असे या वृद्धाचे नाव आहे.यातील वृद्ध मजरेवाडी सोलापूर येथील कुमार नगरात वास्तव्यास आहे. गुरुवारी सकाळी त्यांचे दारु प्राशन केली होती. या नशेत त्याने कात्याच्या दोरीने घरातील लाकडी वाशाला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी बेशुद्धावस्थेत खाली उतरवले.

मुलगी अनिता यांनी तातडीने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील जखमी बेशुद्धावस्थेत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सदरचा प्रकार कशामुळे करण्यात आला याचे कारण गुलदस्त्यात असून, सिव्हील पोलीस चौकीतील एमएलसी रजिस्टरमध्ये दारुच्या नशेत अज्ञात कारणावरुन अशी नोंद करण्यात आलेली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी