शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

सोलापूर क्राईम ; पैशाच्या कारणावरून वडिलाकडून मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:18 PM

या प्रकरणी आरोपी वडील अंबादास सुरवसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्देआरोपी वडील अंबादास सुरवसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखलसारे झोपलेले असताना वडिलांनी मयत विश्वनाथवर कुºहाडीने हल्ला केला

सोलापूर : कुंभारी येथे पैशाच्या कारणावरून वडील अंबादास सुरवसे याने कुºहाड डोक्यात मारून मुलगा विश्वनाथ सुरवसे याचा खून केल्याची घटना सोलापूरात उघडकीस आली आहे़ 

स्वाती कांबळे (वय २१, रा. महालक्ष्मी नगर , मजरेवाडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी वडील अंबादास सुरवसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

मयत विश्वनाथ हा त्याच्या कामाच्या पैशातून बचत करत होता. त्या पैशातून तो बहिणीला किराणा दुकान टाकून देण्यासाठी त्याने ४० हजार रुपये जमा केले होते. आणखी काही पैशासाठी वडिलांकडे मागणी केली असता त्यांनी नकार दिला.  सारे झोपलेले असताना वडिलांनी मयत विश्वनाथवर कुºहाडीने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने घरातील सर्वजण जागे झाले. दरम्यान आरोपी पळून गेला. विश्वनाथ याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अधिक तपास सहा. पोेलीस निरीक्षक रमेश चिंताकिंदी करीत आहेत.

बहिणीस दुकान थाटण्याचे ठरले निमित्तच्फिर्यादी ही मयत विश्वनाथची बहीण आहे. पती प्रकाशच्या निधनामुळे ती माहेरी राहत होती. मयत विश्वनाथने बहिणीच्या उपजीविकेसाठी किराणा दुकान सुरू करण्यासाठी वडिलांकडे पैैसे मागितले. यातूनच वडिलांनी विश्वनाथाचा खून केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrimeगुन्हाPoliceपोलिस