शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

टेल्कोतील पर्यवेक्षकासह सहा जणांवर गुन्हा

By admin | Updated: July 11, 2014 01:50 IST

फसवणुकीचा गुन्हा दाखल

सोलापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतीची विक्री करून, फसवणूक केल्याप्रकरणी टेल्कोतील पर्यवेक्षक विठ्ठल गयाळे व त्यांची पत्नी ऊर्मिला (रा. धमई प्लाझा, कात्रज, पुणे) यांच्यासह सहा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एस. डी. कंकणवाडी यांनी फौजदार चावडी पोलिसांना दिले. सिद्धेश्वर गयाळे (रा. कामती, ता. मोहोळ) यांनी अ‍ॅड. डी. एन. भडंगे, एन. एन. भडंगे यांच्यामार्फत विठ्ठल गयाळे, त्यांची पत्नी ऊर्मिला, विजय कुलकर्णी, मिनल कुलकर्णी (रा. माशाळवस्ती, सोलापूर), विलास गयाळे, अशोक गयाळे (रा. कामती) यांच्याविरूद्ध न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती. आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतीचा व्यवहार केला. ही बाब निदर्शनाला आल्यावर सिद्धेश्वर यांनी संबंधितांना नोटीस पाठविली. त्यावर आरोपींनी त्यांना किल्ला बगिचाजवळ १४ जून रोजी बैठकीला बोलावून, भरपाई देतो प्रकरण मिटवून घे म्हणून धमकावले. याबाबत पोलिसात तक्रार दिली तरी कारवाई झाली नाही म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली.