धक्कादायक; डोक्यावर लोखंडी फुकारी मारून मुलानेच केला आईचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 10:59 IST2021-08-23T10:59:43+5:302021-08-23T10:59:48+5:30
सोलापूर शहरातील शेळगी परिसरातील मोठी घटना

धक्कादायक; डोक्यावर लोखंडी फुकारी मारून मुलानेच केला आईचा खून
सोलापूर - साेलापूर शहर परिसरात असलेल्या शेळगी येथे डोक्यावर लोखंडी फुकारी मारून मुलानेच आईचा खून केल्याची घटना सोमवार २३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.