शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

धक्कादायक; शरीराचे तुकडे करून पोत्यात भरून टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 2:34 PM

सोलापुरातील घटना; आसरा पुलाशेजारील रेल्वे रूळावर एकाचा मृतदेह आढळला

ठळक मुद्दे- आसरा रेल्वेपुलाशेजारी मृतदेह आढळला- शहर पोलीस दलातील अधिकारी घटनास्थळी दाखल- मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

सोलापूर : येथील आसरा चौकाशेजारी असलेल्या पुलाजवळील रेल्वे रूळाशेजारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला़ शरीराचे बारीक बारीक तुकडे करून पोत्यात भरून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. महेंद्र माधवदास बुवा असे त्या मयत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले. या घटनेबाबत काही पुरावे सापडतील का याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी रेल्वे रूळ परिसरातील सर्वच भागांची पाहणी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातMurderखूनSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसrailwayरेल्वे