शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...! लग्नाआधीच होणाऱ्या नवरोबानं केला अत्याचार; ...तर लग्न मोडण्याची दिली धमकी, पिडितेची फिर्याद

By विलास जळकोटकर | Updated: June 26, 2024 19:20 IST

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडित फिर्यादीचे नमूद आरोपीशी लग्न जमले होते. २६ मे रोजी पिडितेच्या घरातील मंडळी पाहुण्यांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने बारेगावी गेले होते.

सोलापूर : सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या लग्न जमलेल्या कुमारिकेशी तिच्या होणाऱ्या नवरोबानं लग्न मोडण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना सोलापूर-पुणे हायवेवरील एका लॉजवर घडली. या प्रकरणी पिडितेने धाडस बुधवारी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदला आहे. मोईनअली शब्बीर मुजावर असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडित फिर्यादीचे नमूद आरोपीशी लग्न जमले होते. २६ मे रोजी पिडितेच्या घरातील मंडळी पाहुण्यांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने बारेगावी गेले होते. लग्न जमलेल्या नमूद आरोपीने पिडितेला भेटण्यासाठी बोलावले. पिडितेने नकार दिल्याने त्याने खोटेनाटे आरोप केले. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून लग्न मोडण्याची धमकी दिली.अखेर पिडिता तयार होऊन नमूद आरोपीसोबत दुचाकीवर हायवेवरील एका लॉज कम हॉटेलमध्ये नेले. तेथे रुमचे दार बंद करताना पिडितेेने नकार दिला असता तिला चापटा मारुन जबरदस्तीने शिवीगाळ करुन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात पिडितेने धाव घेऊन फिर्याद दिली असता आरोपीविरुद्ध भा. दं. वि. ३७६ अन्वये गुन्हा नोंदला आहे. तपास सपोनि काटे तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसMolestationविनयभंग