शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू

By appasaheb.patil | Updated: September 15, 2022 18:34 IST

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर : राज्यात सर्वत्र स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून सोलापूर महानगरपालिकेतर्फे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ सप्टेंबर २०२२ रोजी रोजी कोविड कंट्रोल रूम येथे स्वाईन फ्लू लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.

या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचे हस्ते करण्यात आले . शहरामध्ये आजपर्यंत एकूण ७५  स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले असून यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत  गरोदर माता, सहव्याधी असलेले नागरिक तसेच आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अशा एकूण २२०० लोकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.माननीय आयुक्त यांनी ही लस महापालिका कार्यक्षेत्रातील १५नागरी आरोग्य केंद्रे व ७ प्रसूती ग्रह यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे ,तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  केले आहे.

या शिबिरामध्ये एकूण ८६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले . यात प्रामुख्याने  ५० वर्षावरील ५७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली यात उच्च रक्तदाबाचे १८ मधुमेहाचे ९, कर्करोग १ व इतर आजार एक यांचा समावेश आहे.ही  शिबिर यशस्वी  होण्यासाठी आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, डॉ.शिरशेट्टी आणि कुटुंब कल्याण कार्यालया कडील सर्व कर्मचारी आणि देगाव नागरी आरोग्य केंद्रा कडील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्रकर व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

टॅग्स :SolapurसोलापूरSwine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका