शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

संस्कारांतील विज्ञान मुलांपर्यंत पोहोचावं : थोर शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी सोलापूरात व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 9:40 AM

महासंगणकाचे जनक, पद्मश्री, पद्मभूषण या भारत सरकारच्या नागरी सन्मानाचे विजेते...अतिशय विद्वान, जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून लौकिक...इतकी महानता लाभली असतानाही बोलण्यातील मृदुपणा अन् वागण्यातील विनयशीलता व सालसपणाने डॉ. विजय भटकर यांनी सर्वांनाच प्रभावित केले.

ठळक मुद्देअध्यात्म आणि संस्कारांमध्ये विज्ञान आहे : डॉ. भटकरआपला प्रत्येक संस्कार विज्ञानाशीच निगडित आहे : डॉ. भटकरमुलांपर्यंत संस्कार पोहोचविताना त्यांना त्यातील विज्ञानही कळाले पाहिजे : डॉ. भटकर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : महासंगणकाचे जनक, पद्मश्री, पद्मभूषण या भारत सरकारच्या नागरी सन्मानाचे विजेते...अतिशय विद्वान, जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून लौकिक...इतकी महानता लाभली असतानाही बोलण्यातील मृदुपणा अन् वागण्यातील विनयशीलता व सालसपणाने डॉ. विजय भटकर यांनी सर्वांनाच प्रभावित केले. डॉ. भटकर स्वागतासाठी आलेल्या मंडळींशी बोलले तेही विज्ञानाविषयी...मुलांना संस्कारित करण्याविषयी. संस्कार अन् अध्यात्मातील विज्ञान बालगोपाळांपर्यंत पोहोचण्याची गरज बोलून दाखविली.डॉ. भटकरांचे गुरूवारी रात्री सोलापुरात आगमन झाले. ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ उद्या या महान शास्त्रज्ञाच्या उपस्थितीत होणार आहे. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या विश्रामगृहात मुक्कामाला आहेत. डॉ. भटकर सोलापुरात आल्याची वार्ता ज्यांना समजली, ती सारी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी हजर झाली. वस्तूत: ते प्रवासात थकून आले होते; पण चेहºयावर थकव्याचा लवलेशही नव्हता. प्रत्येकाकडून अत्यंत प्रेमाने पुष्पगुच्छ ते स्वीकारत होते...संवाद साधत होते. ‘लोकमत’ परिवारानेही त्यांचे स्वागत केले. केलेल्या संस्कारांच्या मोती या मोहिमेतील ‘टेक्नोचॅम्प’ या विशेष पानाचे डॉ. भटकर अतिथी संपादक होते. त्या साºया आठवणी त्यांनी सांगितल्या; पण त्यांच्या संवादावरून लहान मुलांना घडविण्याबाबतची त्यांची संवेदनशीलता दिसून आली. भारतीय अध्यात्मक आणि संस्कारांबाबत त्यांना अभिमान आणि आस्था असल्याचे जाणवले. ते म्हणाले.  अध्यात्म आणि संस्कारांमध्ये विज्ञान आहेच. आपला प्रत्येक संस्कार विज्ञानाशीच निगडित आहे; पण मुलांपर्यंत संस्कार पोहोचविताना त्यांना त्यातील विज्ञानही कळाले पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूर