शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अक्कलकोट तालुक्यात शाळकरी मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 2:04 PM

उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघांना पोलीसांनी केली अटक

ठळक मुद्दे- मोबाईलवरून दिली शाळकरी मुलीने पोलीसांना माहिती- अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- पोलीसांनी दोघां तरूणांना घेतले ताब्यात

सोलापूर  : अक्कलकोट तालुक्यात तेरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची फिर्याद स्वत: मुलीनेच पोलिसांकडे केली आहे़ याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

ही शाळकरी मुलगी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जात असताना पाठीमागून दुचाकीवर दोन तरुण आले, त्यांनी तुला वडिलांनी घरी बोलावले आहे असे सांगितल़े़ दोन्ही तरुण परिचयाच्या असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. दुचाकीवर बसवून घरी नेण्याचा बहाणा करीत त्यांनी ही दुचाकी एका शेताकडे वळवली आणि तिच्यावर अत्याचार केला अशी तक्रार या मुलीने मोबाईलवरून पोलिसांना दिली़याप्रकरणाची दखल घेत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात  रात्री उशिराने गुन्हा दाखल करून घेण्यात आला. पोलिसांनी तातडीने हालचाल करीत संबंधित दोन संशयितांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस