शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झाडाखाली खेळणाऱ्या समर्थचा शेततळ्यात पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 10:23 IST

सोलापूर/माढा : चुलत भावासोबत झाडाखाली खेळणारा पाचवर्षीय समर्थ शेततळ्यात पडून मृत पावला. यावेळी नातलग शेतात खुरपत होते. घटनेनंतर नातेवाइकांनी ...

सोलापूर/माढा : चुलत भावासोबत झाडाखाली खेळणारा पाचवर्षीय समर्थ शेततळ्यात पडून मृत पावला. यावेळी नातलग शेतात खुरपत होते. घटनेनंतर नातेवाइकांनी आक्रोश केला, घटनेचे वृत्त धडकताच फरतडे वस्ती (ता. माढा) वर शोककळा पसरली. समर्थ समाधान फरतडे (वय ५) असे मरण पावलेल्या बालकाचे नाव असून शनिवार, सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

पाचवर्षीय समर्थ शनिवारी सायंकाळी त्याच्या चुलत भावाबरोबर शेततळ्याजवळ झाडाखाली खेळत होता. दरम्यान, तो शेततळ्यात जाऊन पडला. त्याची आई जवळच शेतात खुरपत होती. तो नातेवाइकांना दिसत नसल्याने सर्वांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. शेततळ्याजवळ त्याची चप्पल आढळून आली. आत डोकावले असता तो शेततळ्यात आढळून आला. नातेवाइकांनी त्याला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर त्याच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूSolapurसोलापूर