शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

रेखा गायकवाड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST

अकलूज : रेखा रमेश गायकवाड (६५, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे ...

अकलूज : रेखा रमेश गायकवाड (६५, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जिमीषा दावडा

सोलापूर : जिमीषा पार्थ दावडा (२८, रा. होटगी रोड, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू असा परिवार आहे. त्या बालाजी अमाईन्स लि. मध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या.

अशोक जगताप

सोलापूर : अशोक मारुती जगताप (५६, रा. दहिटणे, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

जयश्री भीमण्णावरू

सोलापूर : जयश्री गुरुबसप्पा भीमण्णावरू (३८, रा. शिंगडगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

रमेश माने देशमुख यांचे निधन

चपळगाव : जयहिंद शुगर्स परिवारातील प्रमुख रमेश सिद्राम माने देशमुख (६४, रा. तेलगाव, दक्षिण सोलापूर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, सून, पाच भाऊ, तीन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. जयहिंदचे संस्थापक भास्करराव माने देशमुख यांचे ते बंधू होत.

मंदाकिनी भस्मे

सांगोला : मंदाकिनी श्रीधर भस्मे (७८, रा. लोहार गल्ली, सांगोला) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. ॲड. शिवनाथ भस्मे यांच्या त्या मातोश्री होत.

शंकर काळे

कारी : सेवानिवृत्त शिक्षक शंकर यशवंत काळे (८९, रा. कारी, ता. उस्मानाबाद) याचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे यांचे ते आजोबा होत.

भास्कर पाटील यांचे निधन

सोलापूर : महात्मा फुले प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक भास्कर भानुदास पाटील (७८, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील अधिकारी अमरसिंह पाटील यांचे ते वडील होत.

जवाहरलाल चव्हाण

सोलापूर : जवाहरलाल मोतीलाल चव्हाण (८१, रा. सोना मोती अपार्टमेंट, दक्षिण सदर बझार) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

ज्ञानोबा वारे

सोलापूर : हभप ज्ञानोबा कल्लप्पा वारे (७६, लक्ष्मी मार्केट, पाणी वेस, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. अखिल भाविक वारकरी मंडळाचे शहर सहसचिव हभप गणेश वारे महाराज यांचे ते वडील होत.