शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा जीएसटी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:24 PM

सॅनेटरी पॅडवरचा जीएसटी कर ताबडतोब शुन्य टक्के करण्यात यावा, सामान्य भारतीय स्त्रीच्या आकांक्षाचा उचित तो सन्मान सरकारने करावा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जीएसटी कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : सॅनेटरी पॅडवरचा जीएसटी कर ताबडतोब शुन्य टक्के करण्यात यावा, सामान्य भारतीय स्त्रीच्या आकांक्षाचा उचित तो सन्मान सरकारने करावा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जीएसटी कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे, शहराध्यक्ष सुनिता रोटे, राष्ट्रवादीच्या निरीक्षक निर्मलाताई बावीकर, मंगल शेळवणे, करूणा हिंगमिरे, साधना राऊत, अरूणा माळी, रिजवाना शेख, उषा गरड, सिंधू वाघमारे, यशोदा कांबळे, अनिता पवार, सुरेखा पाटील, उषा भोसले, शशिकला खाडे, सखुताई वाघमारे, रंजना हजारे आदी शहर व जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या़ विविध मागण्यांचे निवदेन जीएसटी कार्यालयातील अधिकारी पवार यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस