सोलापूरात जोरदार पाऊस, पाणीच पाणी चोहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 18:47 IST2018-06-29T18:45:21+5:302018-06-29T18:47:59+5:30

आठवड्यांभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने सोलापूर शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली़

Rainfall in Solapur, rain water and water | सोलापूरात जोरदार पाऊस, पाणीच पाणी चोहीकडे

सोलापूरात जोरदार पाऊस, पाणीच पाणी चोहीकडे

ठळक मुद्देजोरदार वाºयासह पावसाने हजेरी लावली़नवी पेठेसह इतर बाजाराच्या ठिकाणी धावपळ

सोलापूर : आठवड्यांभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने सोलापूर शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली़ दुपारपासूनच हवेत गारवा जाणवत होता़ शिवाय आभाळही भरून आले होते़

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास जोरदार वाºयासह पावसाने हजेरी लावली़ शिवाजी चौक, नवी पेठ, सात रस्ता, आसरा चौक, अशोक चौक, पार्क चौक, सिध्देश्वर मंदीर परिसर, डफरीन चौक, रेल्वे लाईन परिसर, गांधी नगर आदी भागात जोरदार पाऊस झाला़ अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नवी पेठेसह इतर बाजाराच्या ठिकाणी धावपळ झाली़ 
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात़....

Web Title: Rainfall in Solapur, rain water and water