शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंचा पासवर्ड हॅक; नापास विद्यार्थी केले पास, चौघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 08:15 IST

तत्कालीन परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक श्रीकांत राजाराम कोकरे, यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, ई सुविधा समन्वयक हसन मुबारक शेख, तत्कालीन प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कुलगुरूंच्या संगणकाचा मास्टर पासवर्ड हॅक करून नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण (मार्क) वाढविल्याप्रकरणी तत्कालीन परीक्षा नियंत्रकासह चौघांना अटक करण्यात आली. सायबर क्राईमने ही कारवाई केली. या प्रकरणात १०० विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात आली असून, त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.तत्कालीन परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक श्रीकांत राजाराम कोकरे, यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, ई सुविधा समन्वयक हसन मुबारक शेख, तत्कालीन प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कुलगुरूंच्या संगणकाला असलेला मास्टर पासवर्ड हॅक करून विद्यार्थ्यांचे गुण वाढवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.  एका विषयासाठी किमान २५ आणि जास्तीत जास्त ५० हजार रुपये घेतले जात होते, असे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे. माझ्यावर आरोप झाला होता. त्यामुळे कमिटी बसविण्यात आली होती. कुलगुरुंचा मास्टर पासवर्ड माझ्यापर्यंत आलाच नाही. त्यामुळे मी त्याचा कधीच वापर केला नाही, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीPoliceपोलिसArrestअटकSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर