शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

सोलापूर जिल्ह्यातील हातपंपांच्या दुरुस्तीसाठी आता खासगी कंत्राटी कर्मचारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 5:29 PM

सोलापूर : जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि हातपंपांच्या दुरूस्तीची गरज लक्षात घेता जिल्ह्यातील हातपंपांच्या दुरूस्तीसाठी कंत्राटी स्वरूपात खासगी कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या बैठकीला महिला व बालकल्याण सभापती, अर्थ सभापती, आरोग्य सभापती, गटनेते आनंद तानवडे, ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतापंचायत समित्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्ताव

सोलापूर : जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि हातपंपांच्या दुरूस्तीची गरज लक्षात घेता जिल्ह्यातील हातपंपांच्या दुरूस्तीसाठी कंत्राटी स्वरूपात खासगी कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या बैठकीला महिला व बालकल्याण सभापती, अर्थ सभापती, आरोग्य सभापती, गटनेते आनंद तानवडे, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत मंत्री भाऊसाहेब फुंडकर, राजन पाटील यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषद सदस्य दाहिंजे यांच्या बंधूचे निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रारंभी मागील इतिवृत्तावर चर्चा झाल्यावर आयत्या वेळी आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. २०१७-१८ या वर्षातील वैयक्तिक लाभ योजनेचा अखर्चित निधी चालू वर्षात खर्च करण्याची परवानगी देण्यात आली. दलित वस्तीचा निधी परत जाऊ नये, यासाठी काटेकोरपणे कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या. सोलापुरातील नेहरू वसतिगृहातील प्रवेश शुल्क साडेतीन हजार रुपयांवरून तीन हजार रूपये करण्याचा ठराव घेण्यात आला. पंचायत समित्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पंढरपूर तालुक्यातील चळे येथील आठवडा बाजाराला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद