शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

सोलापूरात धाडसी चोरी; २६ तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 1:08 PM

सोलापूर दि २३ : पोलिसांची रात्री गस्त सुरु असतानाही चोरट्यांनी त्यांच्या हातावर तुरी देत पूर्व भागातील पद्मानगरमध्ये घर फोडून तब्बल २६ तोळे सोन्याचे दागिने आणि २१ हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही धाडसी चोरी करुन चोरट्यांनी पलायन केले.

ठळक मुद्दे२६ तोळ्याचे दागिने व २१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदहँडड्रॉपची कडी सरकवून दरवाजा उघडला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : पोलिसांची रात्री गस्त सुरु असतानाही चोरट्यांनी त्यांच्या हातावर तुरी देत पूर्व भागातील पद्मानगरमध्ये घर फोडून तब्बल २६ तोळे सोन्याचे दागिने आणि २१ हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही धाडसी चोरी करुन चोरट्यांनी पलायन केले.पूर्व भागातील पद्मानगरमध्ये राहणारे नागनाथ नारायण जक्का (वय- ७४) हे सोमवारच्या रात्री नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज आटोपून झोपी गेले. चोरट्यांनी  सेफ्टी लोखंडी दरवाजाच्या जाळीचे हॅन्डड्रॉप कट करुन तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने प्लायवूडच्या दरवाजाच्या जाळीचे आतील हँडड्रॉपच्या वरील बाजूला छिद्रं पाडून दरवाजाच्या आतील सरकते हँडड्रॉपची कडी सरकवून दरवाजा उघडला. २६ तोळ्याचे दागिने आणि जक्का यांच्या मुलाच्या पँटच्या खिशातील आणि गणपती वर्गणीची अशी २१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. जक्का यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक कोल्हाळ करीत आहेत.