शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी ठोकला सोलापूर रेल्वे स्थानकावरच मुक्काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:23 IST

मुंबईतील पावसाचा फटका : बालगोपाळ, आबालवृद्ध हैराण 

ठळक मुद्देमुंबईत धुवाधार पावसाचा फटका या प्रवाशांना बसलामुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्या अन् राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या रद्दचहा, नाष्टा अन् जेवण स्थानकावरच करावे लागत असल्याने त्यांचे हाल

सोलापूर : मुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्या अन् राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या रद्द करण्यात आल्याने तिकडे जाणाºया प्रवाशांना स्थानकावरच मुक्काम ठोकावा लागला. चहा, नाष्टा अन् जेवण स्थानकावरच करावे लागत असल्याने त्यांचे हाल होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मुंबईत धुवाधार पावसाचा फटका या प्रवाशांना बसला आहे. कोणाला मुंबईला उपचाराला जायचे आहे तर कोणाला पाहुण्यांना भेटायला... कुणाला मुंबईहून इतर ठिकाणी पर्याटनाला तर कुणाला व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने... मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक रेल्वे आणि एसटी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासाचे केलेले नियोजन कोलमडल्याचे स्थानकावर थांबलेल्या काही प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता पाऊस कधी थांबणार आणि आपण कधी मुंबईला पोहोचू, याच प्रतीक्षेत आता प्रवासी बसले आहेत. 

वीज गायब...- एकीकडे प्रवाशांना गावी जाण्यासाठी गाडी मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँडवर आसरा घ्यावा लागत आहे़ मंगळवारी सकाळी एसटी स्टँडवरील वीज गेली़ सकाळी गेलेली वीज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आली़ यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता़

मला गुरूवारी डोळ्याच्या आॅपरेशनसाठी चेन्नईला जायचे आहे़ पण यासाठी मी मंगळवारी स्टेशनवर आलो असता चेन्नईला जाणारी गाडी रद्द झाली असल्याचे कळाले़ यामुळे मला नाईलाजाने येथेच थांबून दुसºया गाडीची वाट पहावे लागत आहे़ दुसरी गाडी जाईल का नाही याबाबत मनात शंका निर्माण होत  आहे़-ए़ यादवरेल्वे प्रवासी 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेMumbaiमुंबईMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटRainपाऊस