शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

थकीत ऊस बिलासाठी प्रहार संघटना आक्रमक, सोलापूरात सहकारमंत्र्यांची प्रतिकात्मक काढली ‘प्रेतयात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 3:28 PM

सोलापूर : ऊसाचे थकीत बिल न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत प्रहार संघटनेने सहकारमंत्री यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली.सोलापूर जिल्ह्यात सर्वच कारखानदारांना शेतकºयांची मागील वर्षी ऊस दिले़ पण एक वर्षे उलटत असला तरी अद्यापर्यंत शेतकºयांना ठरलेल्या एफआरपीची रक्कम मिळाली नाही़ त्यामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे़ ...

ठळक मुद्दे- ऊस उत्पादक शेतकºयांना एफआरपीची रक्कम मिळेना...- शासनासह सहकारमंत्र्यांचा शेतकरी संघटनांनी केला निषेध- रक्कम अदा करा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

सोलापूर : ऊसाचे थकीत बिल न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत प्रहार संघटनेने सहकारमंत्री यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली.

सोलापूर जिल्ह्यात सर्वच कारखानदारांना शेतकºयांची मागील वर्षी ऊस दिले़ पण एक वर्षे उलटत असला तरी अद्यापर्यंत शेतकºयांना ठरलेल्या एफआरपीची रक्कम मिळाली नाही़ त्यामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे़ वारंवार पाठपुरावा करूनही महाराष्ट्र शासन व त्यांचे मंत्री जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्यावतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत त्यांचीच प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून शासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय मस्के-पाटील, जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पप्पू नलावडे, शहर संपर्क जमीरभाई शेख, शहर कार्याध्यक्ष खालीद मनिकार, ताज बागवान, मुदस्सर हुंडेकरी, नवनाथ साळुंखे, बार्शी तालुकाप्रमुख मंगेश मुलगे, मंगळवेढा तालुकाप्रमुख राजकुमार स्वामी, विशाल मस्के, राम साळुंखे, योगेश कसबे, श्रीकांत वाघमारे, अजय देवकुळे, निखिल भोसलेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते़.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी