"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
Ram Satpue : लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पराभव केला. ...
मुलांची काळजी व संरक्षण कलमान्वये गुन्हा दाखल ...
...यापुढे या निर्माल्यापासून अगरबत्ती व धूप तयार करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...
लांबोटी , पोफळी , रामहिंगणी, मलिकपेठ, या भागातून ओबीसी समाजबांधवांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. ...
युवकांची मागणी फेटाळल्याने निरीक्षक खा. धनंजय महाडिक यांच्यावर कार्यकर्ते नाराज झाले. काहीसा गोंधळ करण्याचा प्रयत्न युवकांनी केला. परंतु इतर पदाधिकाऱ्यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर बैठक पूर्ववत सुरु झाली. ...
तपास पोलिस नाईक कसबे करीत आहेत. ...
अक्कलकोट शहरातील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने पार पडला. ...
या घटनेत एकूण ४० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे काम वेगानं सुरू असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. ...
आयटीआय समोर मोठ्या प्रमाणत भाजीविक्रेते भाजी विक्री करण्यासाठी रोडवर बसतात. ...
या प्रकरणी अधिक तपास फौजदार बनकर करीत आहेत. ...