महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात एमआयएम कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बाेलत हाेते. मुंबईत हाेणाऱ्या माेर्चात मुस्लीम समाजातील युवकांनी तिरंगा झेंडा लावून सहभागी व्हावे. पक्षीय जाेडे बाजूला ठेवून या माेर्चात ...
विवाहिता ही पुरंदर तालुक्यातील निरा येथील राहणारी आहे. हल्ली ती करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये राहत आहे. फिर्यादी विवाहितेचा पती निरा येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे ...