महापुराने होत्याचं नव्हतं केलं, गुरं गेली, पिकं खरडली, घरंही बुडाली, काय खावं? कसं जगावं? हा एकच सवाल! मराठवाड्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती, अनेक गावांना वेढा, प्रकल्पांमधून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इश ...
केडब्ल्यूव्ही एसईआय दरम्यान पूल (क्र.३८९/०२) कुडूवाडी-सेंद्री दरम्यानची जवळील पाण्याची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. ...
Solapur Flood News: शासन टंचाई कळत ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याप्रमाणेच अती पावसात, ओल्या दुष्काळात ही मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. ...
Solapur Flood Update: सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस अतिवृष्टी, तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा करमाळा मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या अनेक गावांमधील नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. एवढेच नव्हे, तर य ...
मुख्यमंत्र्यांनी सकाळपासूनच माढा, करमाळा तालुक्यात पाहणी दौरा केला. अजित पवार यांनी करमाळा तालुक्यात तर एकनाथ शिंदे हे दुपारनंतर सोलापूर भागातील पाहणी करणार आहेत. ...
Maharashtra Flood Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यातील निमगांव, दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे. कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मद ...