कोणाचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. त्याने तिला खरोखरच साक्षात मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणले. त्याच्या या हिमतीची, या थराराची परिसरात चांगलीच प्रशंसा होत आहे. ...
पुळूज ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे विश्वराज महाडिक यांना ५८२६ , बिभीषण वाघ याना ५६२१ मते मिळाली आहेत तर विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनेलचे उमेदवार देवानंद गुंड यांना २१७७ , कल्याणराव पाटील यांना २२२९ मते मिळाली. ...
काँग्रेस नेते नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सहभागी होतील असे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...