लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

नववीतील मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News |  A shocking incident has taken place that a ninth grade girl committed suicide by hanging herself in her residential house  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नववीतील मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या

नववीमधील मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरुध्द सोलापुरातही निदर्शने, वक्तव्याचे पडसाद - Marathi News | Protests against Governor Bhagat Singh Koshyari in Solapur too, reaction to his statement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरुध्द सोलापुरातही निदर्शने, वक्तव्याचे पडसाद

राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोलापुरातही उमटले. ...

घटस्फोटितांना पुन्हा नव्यांशीच लग्न करायचंय; वधू-वर सूचक केंद्रांची माहिती; घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के - Marathi News | Divorced people want to remarry with new Information on bride-groom referral centers; Divorce rate is 40 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घटस्फोटितांना पुन्हा नव्यांशीच लग्न करायचंय; वधू-वर सूचक केंद्रांची माहिती; घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के

शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन् लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे वधू-वर सूचक केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढले आहेत.  ...

वडिलांच्या अपघाती विम्याची कागदपत्रे देण्यास गेलेल्या जवानाचे अपघाती निधन - Marathi News | Accidental death of a navy jawan umesh sanap who went to hand over his father's accident insurance documents in pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडिलांच्या अपघाती विम्याची कागदपत्रे देण्यास गेलेल्या जवानाचे अपघाती निधन

उमेश सानप हे वडिलांच्या वैद्यकीय उपचारावरील विमा कागदपत्रांची फाईल जमा करण्यासाठी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला आले होते ...

माकपच्या राज्य कमिटीची सहा डिसेंबरला सोलापुरात बैठक - Marathi News | CPI(M) State Committee meeting in Solapur on December 6 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माकपच्या राज्य कमिटीची सहा डिसेंबरला सोलापुरात बैठक

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक ६ ते ८ डिसेंबर दरम्यान सोलापुरात नियोजित आहे. ...

एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त - Marathi News | Jeep, car seized with 1,140 liters of hand-baked liquor in Excise's special drive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

जिल्हा कारागृहातील शौचालयात व दरवाजाच्या फटीत ठेवलेले दोन मोबाईल जप्त, कैद्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Two mobile phones kept in the toilet and in the crack of the door of the district jail were seized in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिल्हा कारागृहातील शौचालयात व दरवाजाच्या फटीत ठेवलेले दोन मोबाईल जप्त, कैद्यावर गुन्हा दाखल

बर महिन्यात दक्षता पथकाने जिल्हा कारागृहात भेट दिली. ...

धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना - Marathi News | Unfortunate death of driver found under tractor head Incidents in Barshi Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना

अंबाबाईचीवाडी ते जोतिबाचीवाडी या रस्त्यावर रामगिरी विद्यालयाजवळील उतारावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालक जागीच मयत झाल्याची घटना वैराग हद्दीत घडली. ...

शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचे सौदर्य वाढविणार: राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | Pandharpur will expand on the lines of Shirdi says Radhakrishna Vikhe-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचे सौदर्य वाढविणार: राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूर शहर व विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. ...