लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, मनसेचा विरोध - Marathi News | Balasaheb's Shiv Sena, BJP, MNS oppose Solapur bandh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, मनसेचा विरोध

सोलापूर - महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान झाल्यामुळे नव्हे तर मुंबईतील नेत्यांना खूश करण्यासाठी सोलापूर बंद पुकारला आहे. या ... ...

Akkalkot Swami Samarth: स्वामी समर्थांच्या भक्तांची फसवणूक; भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा गंडा - Marathi News | swami samarth maharaj temple akkalkot solapur bhakta niwas booking cyber crime fraud | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वामी समर्थांच्या भक्तांची फसवणूक; भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा गंडा

Akkalkot Swami Samarth: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ भक्त निवासाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...

न्यायालयाने तो आदेश दिल्यानं आम्ही कारवाई करु शकत नाही; पोलीस अधिक्षकांचं स्पष्टीकरण! - Marathi News | In the case of marriage with twin sisters, the court has ordered that it cannot be investigated as an indictable offence. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयाने तो आदेश दिल्यानं आम्ही कारवाई करु शकत नाही; पोलीस अधिक्षकांचं स्पष्टीकरण!

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली.  ...

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल समोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलं नवजात अर्भक  - Marathi News | Newborn baby found in garbage heap in front of Solapur Civil Hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल समोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलं नवजात अर्भक 

ते नवजात शिशु हे पुरुष जातीचे असून ते नुकतेच जन्मले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद हॉस्पिटलमध्ये होत आहे. ...

ढाबा अन् हॉटेलवर दारू पिणाऱ्यानी एक्साईजच्या टीमला पाहताच काढला पळ - Marathi News | On seeing the excise officials, the drinkers ran away from the hotel and dhaba | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ढाबा अन् हॉटेलवर दारू पिणाऱ्यानी एक्साईजच्या टीमला पाहताच काढला पळ

नऊ मद्यपींसह दोन हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल; न्यायालयाने ठोठावला ६८ हजारांचा दंड ...

पोलीस भरतीसाठी वकील, इंजिनिअर्स, शिक्षकांचेही अर्ज; ५४ पदांसाठी अडीच हजार अर्ज - Marathi News | Also applications of lawyers, engineers, teachers for police recruitment; 2500 applications for 54 posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस भरतीसाठी वकील, इंजिनिअर्स, शिक्षकांचेही अर्ज; ५४ पदांसाठी अडीच हजार अर्ज

सोलापूर ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई अन् चालकाची होणार भरती ...

17 हजार पदवीधरांना सोलापूर विद्यापीठाकडून पदवी प्रदान - Marathi News | On Monday, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University's eighteenth convocation ceremony Dr. It was held under the chairmanship of Mrinalini Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :17 हजार पदवीधरांना सोलापूर विद्यापीठाकडून पदवी प्रदान

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ...

भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवा, सोलापूर बंदची हाक - Marathi News | Remove Koshyari from the post of Governor, call for Solapur bandh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवा, सोलापूर बंदची हाक

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

कांद्याच्या काट्यावरून यार्डात गोंधळ; पोलिस अन् कामगारांमध्ये बाचाबाची - Marathi News | A mess in the Solapur APMC from an onion fork for; Clash between police and workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांद्याच्या काट्यावरून यार्डात गोंधळ; पोलिस अन् कामगारांमध्ये बाचाबाची

सोमवारी, पावणेआठ वाजता हमाल कामगारांनी सकाळी आठला काटा करण्याचा निर्णय कोणाला विचारून घेतलात, असा सवाल करीत गोंधळ सुरू केला. ...