लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किती आहे खर्चाची मर्यादा; जाणून घ्या सविस्तर माहिती - Marathi News | What is the expenditure limit for candidates for Gram Panchayat elections; Know the detailed information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किती आहे खर्चाची मर्यादा; जाणून घ्या सविस्तर माहिती

जिल्ह्यात १८९ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून छाननी, अर्ज माघार घेणे, चिन्हांचे वाटप, मतदान, मतमोजणी ही प्रक्रिया अद्याप बाकी आहे. ...

मोठी बातमी! तब्बल १० हजार वाहनधारकांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन; दहा महिन्यांत १० कोटींचा दंड - Marathi News | As many as 10 thousand motorists violated the speed limit 10 crore fine imposed in ten months | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! तब्बल १० हजार वाहनधारकांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन; दहा महिन्यांत १० कोटींचा दंड

रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी शासनाकडून प्रवासी वाहनांना ‘ स्पीड लॉक ’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...

कुच बिहार ट्रॉफी; सोलापुरात उद्या महाराष्ट्र-सिक्कीमचा क्रिकेट सामना, दोन्ही संघ सोलापुरात दाखल; सरावासाठी उतरले मैदानात - Marathi News | Cooch Behar Trophy; Maharashtra-Sikkim cricket match in Solapur tomorrow, both teams arrive in Solapur; Went to the field for practice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुच बिहार ट्रॉफी; सोलापुरात उद्या महाराष्ट्र-सिक्कीमचा क्रिकेट सामना, दोन्ही संघ सोलापुरात दाखल

Solapur: बीसीसीआयच्या माध्यमातून सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) मैदानावर उद्यापासून चार दिवस महाराष्ट्र विरूद्ध सिक्कीम १९ वर्षाखालील खेळाडूंची कूचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज - Marathi News | 455 applications for sarpanch and 2307 for member posts in gram panchayat elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज

सर्वच ग्रामपंचायत मध्ये चुरशीने निवडणुका सुरु आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार परेशान आहेत. ...

लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; पुण्याच्या तरुणावर गुन्हा - Marathi News | Suicide of a young woman due to refusal of marriage; A crime against the youth of Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; पुण्याच्या तरुणावर गुन्हा

मयत आरती ही तरुणी काही दिवसापूर्वी पुणे येथे राहण्यासाठी गेली होती. ...

राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; खूप वाईट वाटतंय, रुपाली पाटलांची टीका - Marathi News | NCP leader Rupali Patil has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :''राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; आता खूप वाईट वाटतंय''

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

यात्रेसाठी दुचाकीवरून गावी जाताना अपघातात तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died in an accident while going to the village on a two-wheeler | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यात्रेसाठी दुचाकीवरून गावी जाताना अपघातात तरुणाचा मृत्यू

मयत विजय निलंगे हा मुंबई येथे एका लाकडी वस्तू बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. तो मुळ नागणसूरचा होता. ...

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग ‘फास्ट ट्रॅकवर’, चार वर्षात धावणार रेल्वे - Marathi News | Important for Marathwada, Solapur-Tuljapur-Osmanabad railway line on 'fast track' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग ‘फास्ट ट्रॅकवर’, चार वर्षात धावणार रेल्वे

राज्य शासन देणार ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग, ४ वर्षांत मार्ग पूर्ण करण्याचे लक्ष्य ...

सोलापूर महानगरपालिकेच्या अभय योजनेला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | Extension of Abhay Yojana of Solapur Municipal Corporation till 15th December | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेच्या अभय योजनेला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

मुदतवाढीनंतर होणार थेट जप्तीची कारवाई; करदात्यांना पाठविल्या नोटीसा ...